रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५० जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक-२०२३’ पदांच्या एकूण ४५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या पदासाठी निवड देशभरातून अर्ज मागविण्यात येत आहेत. हि परीक्षा दोन टप्प्यात होईल. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि नंतर भाषा प्रभुत्व चाचणी होईल. जाहिरात शुध्दीपत्रक इ. बाबी फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केले …
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५० जागा Read More »