रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५० जागा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक-२०२३’ पदांच्या एकूण ४५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या पदासाठी निवड देशभरातून अर्ज मागविण्यात येत आहेत. हि परीक्षा दोन टप्प्यात होईल. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि नंतर भाषा प्रभुत्व चाचणी होईल. जाहिरात शुध्दीपत्रक इ. बाबी फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केले जाईल.

संस्थेचे नाव:

पदाचे नाव:

रिक्त पदे:

शैक्षणिक पात्रता:

अर्ज करण्याची पद्धती:

वयाची अट:

अर्ज सुरू होण्याची तारीख:

अर्जाची शेवटची तारीख:

नोकरी ठिकाण:

परीक्षा फी:

RESERVE BANK OF INDIA

Assistant-2023

450

Graduate

Online

18yrs

13/09/2023

04/10/2023 11:59 pm

All india

1. SC/ST/PwBD/EXS Intimation charges only ₹50/- plus 18% GST, 2. GEN/OBC/EWS Application fee including intimation charges ₹450/- plus 18% GS., 3 Staff@ Nil Nil.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top